Jharkhand election, : झारखंड निवडणूक, भाजपच्या पहिल्या यादीत 66 नावे; माजी CM चंपाई सोरेन यांना सरायकेलामधून उमेदवारी
वृत्तसंस्था रांची : Jharkhand election झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री चंपाई […]