• Download App
    Jewelry | The Focus India

    Jewelry

    BIS Hallmarking : आता 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवरही BIS हॉलमार्क अनिवार्य; स्वस्त सोने खरेदी करणे होईल सुलभ

    भारतीय मानक ब्युरो (BIS) ने शुक्रवार (१८ जुलै) पासून ९ कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. आतापर्यंत, केवळ २४ कॅरेट, २३ कॅरेट, २२ कॅरेट, २० कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य होते. हॉलमार्किंग सोन्याच्या शुद्धतेची पुष्टी करते. तथापि, सोन्यापासून बनवलेल्या घड्याळे आणि पेनवर आता हॉलमार्किंग आवश्यक नाही.

    Read more

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    तीन वर्षांच्या वाटाघाटींनंतर, पुढील आठवड्यात भारत आणि युनायटेड किंग्डम (यूके) यांच्यात मुक्त व्यापार करार (FTA) वर स्वाक्षरी होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कराराच्या मसुद्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

    Read more

    दुर्गराज रायगडावर सापडला अनमोल वारसा : शिवाजी महाराज यांच्या काळातील 350 वर्षांपूर्वीचा छत्रपती इतिहासाची साक्ष देणारा ‘ दागिना ‘

    छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथील सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. वनसंपदेनं परिपूर्ण असलेल्या किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने उत्खनन करण्यात […]

    Read more