• Download App
    Jeffrey Epstein Records 2026 | The Focus India

    Jeffrey Epstein Records 2026

    Mayor Zohran Mamdani : न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांच्या घराबाहेर निदर्शने; आई मीरा नायर यांचे नाव एपस्टीन फाइल्समध्ये आल्याने ‘शेम-शेम’च्या घोषणा

    न्यूयॉर्क सिटीचे महापौर जोहरान ममदानी यांना जेफ्री एप्सटीनशी संबंधित नवीन कागदपत्रे समोर आल्यानंतर विरोधाचा सामना करावा लागला. न्यूयॉर्कमध्ये काही लोकांनी त्यांच्या घरासमोर जमून घोषणाबाजी केली.

    Read more