Jeff Bezos : जेफ बेझोस जूनमध्ये गर्लफ्रेंड सांचेझशी लग्न करणार; इटलीच्या व्हेनिसमध्ये सोहळा, सेलिब्रिटी उपस्थित राहणार
ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती जेफ बेझोस (६०) हे त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेझ (५५) हिच्याशी लग्न करणार आहेत. न्यूयॉर्क पोस्टनुसार, हे लग्न २६ जून ते २९ जून दरम्यान इटलीच्या व्हेनिसमध्ये होईल.