युक्रेन संकटावर तोडग्यासाठी 40 देशांच्या NSAची जेद्दाहमध्ये बैठक, डोवाल यांनी दाखवला शांततेचा मार्ग
वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सौदी अरेबियाची राजधानी जेद्दाह येथे 40 देशांच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक झाली. दोन दिवसीय […]