द फोकस एक्सप्लेनर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शह देण्यासाठी JDUचा फॉर्म्युला, काय आहे OSOC? वाचा सविस्तर
भाजपला घेरण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री आणि […]