JDU: जेडीयूने केली मोठी कारवाई थेट मणिपूर प्रदेशाध्यक्षांनाच हटवले
जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले आहेत की मणिपूरबद्दल गोंधळ पसरवला जात आहे, तेथील एनडीए सरकारला पाठिंबा कायम राहील, मणिपूर जेडीयूच्या अध्यक्षांना अनुशासनहीनतेच्या आरोपाखाली काढून टाकण्यात आले आहे.