JDUचे राष्ट्रीय सरचिटणीस राजीव रंजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दिल्लीत अखेरचा घेतला श्वास, पक्षात शोककळा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची तब्येत अचानक […]