मतदारांना भेटवस्तू वाटल्याप्रकरणी काँग्रेस आमदार आणि मुलावर FIR; जेडीएस आमदार अपात्र
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक पोलिसांनी काँग्रेस आमदार शमनूर शिवशंकरप्पा, त्यांचे सुपुत्र काँग्रेसचे माजी आमदार शामनूर मल्लिकार्जुन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून […]