Jaykumar Gore : महाराष्ट्राचा घरकुल बांधकामात नवा इतिहास; एका वर्षात 6 लाखांहून अधिक घरे पूर्ण, मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
राज्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राने घरकुल बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती दिली.