• Download App
    Jaykumar Gore | The Focus India

    Jaykumar Gore

    Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात दिल्लीच्या मांत्रिकाला अटक; महिलेला खंडणीसाठी मार्गदर्शन केल्याचा आरोप

    राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी राजधानी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे. याच मांत्रिकाच्या इशाऱ्यानुसार एका महिलेने गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. साताऱ्यातील वडूज पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more