कोल्हापूर उत्तर : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना आघाडी; भाजपचे सत्यजित कदम पिछाडीवर
प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सुरूवातीच्या 9 फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यावर साडेनऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. […]