विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस अखेर ठाकरे – पवारांमध्येच; पवारांचा उमेदवार ठाकरेंच्या उमेदवाराने पाडला!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 225 जागा निवडून आणण्याची घोषणा करणाऱ्या शरद पवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना निवडून आणता आले […]