Jayant Patil : अजितदादांना त्यांच्याच राष्ट्रवादीचे बारामतीतून “परस्पर” तिकीट; जयंत पाटलांची “करामत”!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार निवडणूक लढवणार की नाही हे ते स्वतःच ठरवणार आहेत. त्यांनीच काही दिवसांपूर्वी बारामतीतून नवा आमदार निवडावा […]