• Download App
    Jayant Chaudhary | The Focus India

    Jayant Chaudhary

    Jayant Chaudhary : केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी; मुर्शिदाबादच्या इस्माईलने पीएला फोन केला होता

    भारताचे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जयंत चौधरी यांना एका अज्ञात नंबरवरून फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. जयंत चौधरी यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे

    Read more

    Jayant Chaudhary : ITI आणि NSTI अपग्रेड करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल, कारण – जयंत चौधरी

    राज्ये, उद्योगांसह 1000 ITI, 5 NSTI अपग्रेड करण्यावर चर्चा सुरू असल्याचंही सांगितलं विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी […]

    Read more

    भाजपसोबत युती कधी होणार जाहीर? जयंत चौधरी यांनी केले मोठं वक्तव्य, म्हणाले…

    शेतकरी आंदोलनाबाबतही जयंत चौधरी यांनी मत व्यक्त केलं आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी हे यापूर्वीच एनडीएसोबत युती करण्याबाबत बोलले […]

    Read more

    दारुण पराभवामुळे जयंत चौधरी भांबावले, राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर सर्व संघटना केल्या बरखास्त

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षासोबत जाऊन राष्ट्रीय लोक दलाने निवडणूक लढवली. मात्र, त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय लोक […]

    Read more

    वडील आणि काकांचे ऐकत नाही तो तुमचे काय ऐकणार, अखिलेश यादव यांना टोला मारत अमित शाह यांचा जयंत चौधरी यांना सवाल

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : वडील आणि काकांचेही जो ऐकत नाही तो तुमचे काय ऐकणार असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जयंत चौधरी यांना केला […]

    Read more

    जे आपल्या वडिलांचे आणि काकांचे ऐकत नाही ते तुमचे काय ऐकणार जयंत बाबू??; अमित शहांचे जयंत चौधरी – अखिलेश यांना टोले

    वृत्तसंस्था अनुपशहर : उत्तर प्रदेशात जे अखिलेश यादव आपल्या वडिलांचे आणि काकांचे ऐकत नाहीत ते तुमचे काय ऐकणार जयंत बाबू??, असा खोचक सवाल केंद्रीय गृहमंत्री […]

    Read more