Jayalalithaa : जयललितांची जप्त मालमत्ता तामिळनाडू सरकारकडे हस्तांतरित करण्याचे आदेश
जयललिता यांच्या मालमत्तेबाबत बंगळुरूमधील विशेष सीबीआय न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची सर्व जप्त केलेली मालमत्ता तामिळनाडू सरकारला हस्तांतरित करण्याचे आदेश बुधवारी सीबीआय न्यायालयाने दिले.