Jaya Bachchans : ‘महाकुंभाचे पाणी सर्वात प्रदूषित, मृतदेह फेकले’, जया बच्चन यांच्या विधानावरून गोंधळ
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी महाकुंभावर केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय गोंधळ उडाला आहे. संसदेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, देशात कुठेही सर्वात जास्त प्रदूषित पाणी असेल तर ते कुंभमेळ्यात आहे. त्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही.