Jaya Bacchan Vs Jagdeep Dhankhar : जया बच्चन म्हणाल्या-तुमचा टोन चुकीचा; धनखड यांचे प्रत्युत्तर- सहन करणार नाही, तुम्ही सेलेब्रिटी असा वा कुणीही, डेकोरम पाळावा लागेल!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत राज्यसभेच्या कामकाजादरम्यान सपा खासदार जया बच्चन ( Jaya Bacchan ) यांनी सभापती जगदीप धनखड ( Jagdeep Dhankhar ) यांच्या टोनवर […]