Jawhar Sarkar : ममतांचे विश्वासू जवाहर सरकार यांचा खासदारकी आणि तृणमूल काँग्रेसचा राजीनामा; लोकांच्या प्रचंड संतापाचा दिला इशारा!!
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. […]