‘जवान’ने दुसऱ्या आठवड्यात केली जबरदस्त कमाई, मात्र तरीही ‘गदर 2’चा ‘हा’ रेकॉर्ड नाही मोडता आला
एखाद्या चित्रपटाची दुसऱ्या रविवारी होणारी कमाई त्याचे लाईफटाईम कलेक्शन किती चांगले असेल हे ठरवत असते. विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा नुकताच रिलीज […]