WATCH: ‘ ते’ तालिबानी विधान अख्तर यांनी मागे घ्यावे अतुल भातखळकर यांची मागणी
विशेष प्रतिनिधी आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी केले आहे. हे वक्तव्य सर्रास चुकीचे असल्याची प्रतिक्रिया […]