Raj Thackeray : जरांगेंच्या आंदोलनातून जातिवाद पेटवण्यात मराठवाड्यातले काही पत्रकारही सामील; राज ठाकरेंनी काढले वाभाडे
विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरें ( Raj Thackeray )विरोधात बीडमध्ये सुपारी फेक आंदोलन झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते आंदोलन करून सवरून हात […]