• Download App
    Jarange | The Focus India

    Jarange

    Jarange : जरांगे म्हणाले- ही मराठ्यांची शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच परतू; 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन

    मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राजकारण्यांचे ऐकून घरी थांबू नका, प्रत्येकाने मुंबईला या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रात एकाही

    Read more

    Sharad pawar : ठाकरे – काँग्रेसच्या भांडणात पवारांनी 3 – 4 जिल्ह्यांमध्ये टाकले “डाव”; पण बंडखोरीच्या भीतीने त्यांच्याही उमेदवारी यादीचा पत्ताच नाय!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Sharad pawar ठाकरे आणि काँग्रेस यांच्या भांडणात शरद पवारांनी 3 – 4 जिल्ह्यांमध्ये टाकले “डाव”; बंडखोरीच्या भीतीने त्यांच्याही उमेदवारी यादीचा पत्ताच […]

    Read more

    Sharad Pawar : मराठा आंदोलकांनी जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर पवारांना सर्वपक्षीय बैठकीची उपरती; जरांगेंना बैठकीला बोलवण्याची केली मागणी!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : आत्तापर्यंत मराठा आंदोलन केवळ शिवसेना – भाजप महायुतीच्या शिंदे फडणवीस सरकार मधल्या नेत्यांना जाब विचारा आंदोलन करत होते. परंतु आता मराठा […]

    Read more

    मराठा समाजाला आरक्षण न देण्यामागचा रावण कोण? हे जरांगे यांना कळाले असेल; भाजप आमदार लाड यांचा पलटवार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना आत्ता तरी कळले असेल, समाजाला आरक्षण न देण्यामागे कोण आहे? असा प्रश्न भाजप आमदार प्रसाद लाड यांनी […]

    Read more

    सगेसोयरे ही भेसळ; जरांगे 31 खासदारांच्या आणि श्रीमंत मराठ्यांच्या की गरीब मराठ्यांच्या बाजूने??; आंबेडकरांचा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत मनोज जरांगे यांची बाजू उचलून धरणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता सगेसोयरे या मुद्द्यावर थेट मनोज जरांगे यांनाच […]

    Read more

    जरांगे परभणीत फिरले, पण त्यांच्याच गावात घेतले 70 % मतदान; महादेव जानकर यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल की नाही??, मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर कितपत परिणाम करू शकतील??, […]

    Read more

    टंगार झ**, भंगार झ**; उपोषण स्थळी जरांगे पाटलांच्या तोंडी शिवराळ भाषा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे – फडणवीस सरकारने दमदार पावले टाकल्यानंतर देखील उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या तोंडी शिवराळ भाषा आली. उपोषण स्थळी […]

    Read more

    अंतरवाली सराटीतल्या दगडफेकीचे इंगित काय??; जरांगे – ऋषिकेश बेदरे – पवार नेमके कनेक्शन काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंतरवली सराटी येथील पोलिसांचा लाठीमार, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर झालेला आरोप, फडणवीसांची माफी आणि त्यानंतर फडणवीस प्रत्यक्षात निर्दोष असल्याचा निर्वाळा […]

    Read more

    हिंसेमुळे मराठा आंदोलनाची बदनामी; कायदा हातात घेऊ नये; जरांगेनी उपोषण मागे घ्यावे; सर्वपक्षीय बैठकीत आवाहन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्या तरी महाराष्ट्रात हिंसाचारामुळे मराठा आंदोलनाची बदनामी होत आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. […]

    Read more