जरांगे पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम; नोंदी असणारे 54 लाख लोक, त्यांच्या सोयऱ्यांना 2 दिवसांत प्रमाणपत्र द्या!!
विशेष प्रतिनिधी जालना : राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत.त्या सर्वांना, त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबीप्रमाणपत्र द्या. नोंदी सापडलेल्यांची नावे तातडीने जाहीर करुन विशेष बाबम्हणून सकाळी […]