जरांगेंनी पूर्वग्रहदूषित टीका करू नये, आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जाब विचारावा; मंत्री उदय सामंत यांचे आवाहन
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत राज्यातील महायुती सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र ज्यांनी आरक्षण दिलं नाही, ज्यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट […]