WATCH : जरंडेश्वर गैरव्यवहाराचे पुरावे पाच वर्षांपूर्वीच ईडीकडे दिले होते; राजू शेट्टी यांचा दावा
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहाराचे पुरावे मी केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पाच वर्षांपूर्वी सोपविले होते, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे […]