जपानी उद्योगपतींना चीन मधली गुंतवणूक सुरक्षित वाटत नाही, त्यांना ती गुंतवणूक भारतात आणायचीय; फडणवीसांचा निर्वाळा
विशेष प्रतिनिधी मुंबई : जपानी उद्योगपतींना त्यांची चीनमध्ये असलेली गुंतवणूक बिलकुल सुरक्षित वाटत नाही. त्यांना ती गुंतवणूक तिथून काढून घेऊन भारतातल्या सुरक्षित वातावरणात आणायची आहे, […]