• Download App
    Japan pacifist constitution amendment 2026 | The Focus India

    Japan pacifist constitution amendment 2026

    Japan : जपान इतर देशांना घातक शस्त्रे विकणार; 50 वर्षांनंतर धोरणात बदल, ऑस्ट्रेलियासोबत 7 अब्ज डॉलरचा करार

    जपानने दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या शांततावादी धोरणात मोठा बदल केला आहे. पंतप्रधान साने ताकाइची यांच्या मंत्रिमंडळाने घातक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील दशकांपूर्वीची बंदी उठवली आहे. यानुसार आता जपान फायटर जेट, क्षेपणास्त्रे आणि युद्धनौका यांसारखी शस्त्रे इतर देशांना विकू शकेल.

    Read more