Japan Earthquake: जपानमध्ये अवघ्या सात तासांत भूकंपाचे तब्बल ६० धक्के!
लोकांमध्ये भीती, सुनामीबाबत काय अपडेट आहे? विशेष प्रतिनिधी जपान : मध्य जपानच्या पश्चिम किनार्यावरील इशिकावा प्रांताच्या नोटो द्वीपकल्पाजवळ सोमवारी (1 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार 4:10 वाजता […]