Japan Bids : चीनने जपानकडून आपले जुळे पांडा परत मागितले; हजारो लोक शेवटच्या वेळी पाहण्यासाठी पोहोचले
जपानमधील पांडाप्रेमींसाठी हा आठवडा भावनिक करणारा आहे. टोकियोच्या उएनो प्राणीसंग्रहालयातील शेवटचे दोन जुळे पांडा शाओ शाओ आणि लेई लेई २७ जानेवारी रोजी चीनला परत जात आहेत. या पांडांवर चीनची मालकी आहे.