Booster Dose: मुंबई महानगर पालिकेकडून १० जानेवारीपासून मिळणार बूस्टर डोस-जाणून घ्या नियमावली!
बूस्टर डोस देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर विशेष प्रतिनिधी मुंबई : ओमिक्रॉनला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी बूस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरुवात केली आहे. […]