Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्यांमध्ये 216 गुन्हेगार; दिल्ली पोलिसांचा दावा- सोशल मीडिया, सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत ओळख पटली
दिल्ली पोलीस फेस रिकग्निशन सिस्टीम (FCR) द्वारे जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांची ओळख पटवत आहे. असे 216 लोक सापडले आहेत ज्यांचा मागील गुन्हेगारी रेकॉर्ड आहे.