कटक स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये लागली आग
रेल्वेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही घटनास्थळी विशेष प्रतिनिधी ओडिशा: कटक रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनला आग लागल्याचे वृत्त आहे. गुरुवारी सकाळी स्टेशनवर ट्रेनला […]