जपानच्या बेटाजवळ पाणबुडी नेत चीनने काढली कुरापत, शेजाऱ्याशी वाद निर्माण करण्याचे धोऱण कायम
विशेष प्रतिनिधी टोकियो – जपानच्या एका बेटाजवळ चिनी पाणबुडी दिसल्याचा दावा या देशाने केला आहे. पूर्व चिनी समुद्रात चीनच्या लष्करी घडामोडी वाढल्या असल्याचाच हा पुरावा […]