आरएसपीच्या उमेदवाराचे निधन झाल्याने पश्चिम बंगालमधील जानगीपूर मतदारसंघातील निवडणूक स्थगित
पश्चिम बंगालमधील जानगीपूर विधानसभा मतदारसंघातील रेव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीचे (आरएसपी) उमेदवार प्रदीपकुमार नंदी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने निवडणूक आयोगाने येथील निवडणूक स्थगित ठेवली आहे. या मतदारसंघात […]