जनधन योजनेतील खात्यांची संख्या पोहोचली ४४ कोटींवर, सरकारच्या थेट लाभाच्या योजनांचा फायदा आता थेट लाभार्थ्यापर्यंत
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील तब्बल ४४ कोटी लोक आता बॅँकींगशी जोडले गेले आहेत. केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन धन योजनेत आॅक्टोबर 2021 पर्यंत 7 […]