PM JANDHAN YOJNA: जनधन योजनेने घटले गुन्हे! जनधन बँक खाती असलेल्या राज्यांतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट: एसबीआय
पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) खात्यांची संख्या आणि या खात्यांमधील शिल्लक रक्कमेमुळे गुन्हेगारीत घट झाली आहे. भारत आता फायनान्शिअल इनक्लूजन मेट्रिक्समध्ये चीनच्या पुढे आहे. मात्र, […]