आधी मंत्री आणि आता ‘राजद’ आमदाराने पाजळले ‘दिव्य ज्ञान’, म्हणाले ‘’मशिदीत लिहिले गेले रामचरितमानस…’’ आता बोला…!
भाजपाने साधला जोरदार निशाणा; जदयूने म्हटले अशी विधानं टाळली पाहिजे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्यानंतर आता आरजेडी आमदार रितलाल यादव यांनी रामचरितमानस […]