जनआशीर्वाद यात्रा : शिवाजी पार्कवरील प्रवेशापूर्वीच कारवाईला सुरुवात, मुंबई मनपाने नारायण राणेंचे बॅनर हटवले!
मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. दरम्यान मुंबई मनपाने माहिम, शिवाजी पार्क भागात मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत या भागातील बॅनर हटवले. Narayan […]