INCREDIBLE INDIA : ‘टाटा’ भारताची शान ! जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती ; बिल गेट्स, वॉरेन बफे यांनाही टाकले मागे
भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या 100 वर्षांत सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटा ‘जगात भारी’ परोपकारी ठरले आहेत. वृत्तसंस्था मुंबई : भारताच्या […]