जम्मूच्या डोडामध्ये तीन दहशतवादी ठार ; डोंगरावर लपलेल्या एका दहशतवाद्याचा शोध सुरू
प्रत्येक कानाकोपऱ्यावर सैनिक तैनात असून हेलिकॉप्टरद्वारे पाळत ठेवली जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये सुरक्षा दलांनी आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. चौथ्या […]