३७० कलमाबाबत काँग्रेसचा सूर नरमला; काँग्रेसच्या ५ मागण्यांमध्ये राज्याच्या दर्जाची आणि लवकर निवडणूकांची मागणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली – जम्मू – काश्मीरवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या ५ मागण्यांमध्ये राज्यात ३७० कलम पुन्हा लागू करण्याच्या मागणीचा समावेश नव्हता. […]