श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर गोळीबार, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी
जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस पथकावर हल्ला केला. जुन्या श्रीनगरच्या खानयार भागात झालेल्या या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला अनेक गोळ्या लागल्या आहेत, त्यानंतर […]