भाजपचे नेते राकेश पंडितांची हत्या करणारा दहशतवादी वाहिद शाह काश्मीरच्या त्राल मध्ये चकमकीत ठार
वृत्तसंस्था त्राल : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशामधील भाजपचे नेते राकेश पंडितांची हत्या करणारा जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी वाहिद शाह सुरक्षा दलांनी बरोबर झालेल्या चकमकीत आज […]