• Download App
    Jammu Kashmir Horticulture Economy | The Focus India

    Jammu Kashmir Horticulture Economy

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    रेल्वे मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील प्रस्तावित तीन प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. रेल्वेने डिसेंबर २०२३ मध्ये काश्मीरमध्ये तीन नवीन मार्गांच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. हे रेल्वे मार्ग होते- सोपोर-कुपवाडा (३३.७ किमी), अवंतीपोरा-शोपियान (२७.६ किमी) आणि अनंतनाग-बिजबेहारा-पहलगाम (७७.५ किमी). मात्र, स्थानिक नागरिक आणि सरकारच्या आक्षेपानंतर सर्वेक्षण थांबवण्यात आले आहे.

    Read more