Jammu Kashmir Delimitation : जम्मू कश्मीर परिसीमननंतर वाढणार सात जागा, मार्च 2022 पर्यंत संपणार प्रक्रिया
Jammu Kashmir Delimitation : जम्मू-काश्मीरमधील सीमांकन प्रक्रिया मार्च 2022 पर्यंत संपेल आणि त्यानंतर येथे विधानसभेच्या सात जागा वाढतील. ही माहिती सीमांकन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश […]