• Download App
    Jammu encounter | The Focus India

    Jammu encounter

    Jammu encounter : जम्मूच्या चकमकीत 2 दहशतवादी ठार, 3 जवान शहीद; चकमकीत तिघांच्याही पोटात गोळ्या लागल्या

    जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आणि दोन दहशतवादी ठार झाले. याशिवाय तीन दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

    Read more