Jammu elections : उमर अब्दुल्ला राहुल गांधींवर “सौम्य” चिडले, याचा अर्थ त्यांचे घराणे पहिल्यांदाच जम्मूतल्या निवडणुकीला “घाबरले”!!
जम्मू कश्मीर मधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले मतदान सुरू असताना माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली. त्यात ते अत्यंत सभ्य भाषेत राहुल […]