जम्मू-काश्मिरात तिरंगा रॅलीचा उत्साह, पुलवामाच्या मेरी माटी मेरा देश यात्रेत हजारो लोकांची गर्दी
वृत्तसंस्था पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे शनिवारी ‘मेरी माटी, मेरा देश तिरंगा रॅली’मध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. पुलवामा येथील शासकीय पदवी महाविद्यालयात काढण्यात आलेल्या […]