जम्मू -काश्मिरात दहशतवाद्यांचा सामान्य नागरिकांवर भ्याड हल्ला, गोळीबारात दोन शिक्षकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
Jammu and Kashmir Terrorists open fire : जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील ईदगाह भागात गुरुवारी दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांवर गोळीबार केला. या घटनेत दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, […]